क्राईम
गेवराई तालुक्यातील घटना

अपहरण करूण एका विवाहितेवर सामुहिक अत्याचार
गेवराई दि १६ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील सुशी परिसरातील एका विवाहित महिलेचं अपहरण करूण तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्या असल्याची घटना उघडकीस आली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे
तालुक्यातील गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील सुशीवडगाव या ठिकाणी एका ३५ वर्षीय विवाहित आपल्या घरासमोर उभी असताना तीला ५ ईसम आणि १ महिला यांनी तोंडावर स्प्रे मारून तिचे अपहरण केले तसेच तिला आज्ञात स्तळावर घेऊन जावून तिच्यावर बलात्कार केला आहे या महिलेची परिस्थिती चिंताजनक आहे तीला गेवराई उपजिल्हा रूग्णालयातून प्राथमिक उपचार करून बीड याठिकाणी हलवले आहे.



