स्पर्धा परीक्षेच्या पुर्व तयारीसाठी नाशिक मध्ये प्रशिक्षणांचे आयोजन
नाशिकः दि २४ ( वार्ताहार ) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक सुवर्ण संधी. त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सरकारकडून चक्क मोफत प्रशिक्षण देण्यात येणार...