अनओळखी ईसमाचा मृत्यूदेह आढळला

                   गेवराई दि 16 वार्ताहार
गेवराई शहराच्या लगत असलेल्या पाढंरवाडी येथील गायरान जमिनीत अंदाजे 50 वर्षिय ईसमाचा मृत्युदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे या ईसमाची ओळख अद्याप पटलेली नाही . गायरान धारक यांनी याबाबद गेवराई पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर पोलिस घटनास्तळावर दाखल झाले व पंचनामा केला आहे मात्र हा ईसम कोण ? यांची पुष्टी झालेली नाही याच्या डोक्यावर आणि चेह-यावर जखमा असल्याने खुनाचा अंदाज वर्तवन्यात येत असुन सदर ईसमाची ओळख पटवण्याचे अवाहन गेवराई पोलिसांकडून करण्यात आले व मयताचे शव उपजिल्हा रूग्णलयात आनले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *