सुरळेगाव याठिकाणी दोन हायवा महसुल पथकांच्या ताब्यात
तहसिलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथकांची कायवाई
गेवराई दि 14 वार्ताहार
गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध तस्करी केली जाते याला लगाम घालण्यासाठी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी फिरत्या महसुल पथकांची स्थापना केली आहे या पथकांने सुरळेगाव गोदाकाठा वरूण अनाधीकृत वाळू उपसा करणा-या दोन हायवा ताब्यात घेऊन पंचविस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली आहे सदरची कार्यवाई नायब तहसिलदार प्रशांत जाधवर , मंडळअधीकारी सानप , तलाठी सुरावार , तलाठी वाठोरे , पेशकार नामदेव खेडकर यांनी केली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...