गेवराईच्या महसुल पथकावर हल्ला

मंडळ अधिकारी बाबा बडे यांना वाळू माफियांची मारहान

गेवराई दि 20 ( वार्ताहार ) रात्रीच्या गस्तीवर असनाऱ्या महसूलच्या पथकावर मध्यरात्री तिन वाजण्याच्या सुमारास नागझरी शिवारात कार्यवाई करत असतांना एका वाळू तस्करांने या पथकासोबत हूज्जत घातली व पथकातील मंडळ अधिकारी बाबा बडे यांना मारहान केली असल्याने खळबळ माजली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीत असनाऱ्या नागझरी परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गेेवराईच्या महसूल पथकाला मिळाली होती तसेच याठीणी रात्री तिन वाजण्याच्या सुमारास पथक नाकझरी शिवारात कार्यवाई करण्यास गेले असता त्याठिकाणी एक हायवा वाळू भरत असताना त्यावर कार्यवाई करत असतांना वाळू तस्कर यांनी या पथकातील मंडळ अधिकारी बाबा बडे यांना मारहान करायला सुरूवात केली तसेच अर्धातासांच्या या चकमकित बाबा बडे यांना जबर मारहान झाली असल्याची माहिती आहे यानंतर या हायवावर कार्यवाई करण्यात आली असून अद्याप या प्रकरणात गून्हा दाखल करण्यात आला नाही परंतू मंडळ अधिकाऱ्याला मारहान करणारा आरोपी कोण?.तसेच या प्रकरणी मंडळ अधिकारी बाबा बडे यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *