भाजपाच्या सौ गिताभाबी पवार मोठ्या मताधिक्याने विजयी

गेवराई दि २१ ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून गेवराई नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळवण्यात गेवराईच्या पवार परिवाराला यश आले आहे भाजपाच्या सौ  गिताभाबी बाळराजे पवार यांना एकूण १३ हजार २६४ मताधिक्य मिळाले तसेच राष्ट्रवादीच्या शितलताई महेश दाभाडे ८२१० ऐवढी मते मिळाली भाजपाच्या उमेदवार सौ गिताभाबी बाळराजे पवार ५०५४ मतांनी विजय झाला तसेच भाजपाचे एकूण १६ नगर सेवक हे विजयी झाले तसेच राष्ट्रवादी चे ४ नगर सेवक विजयी झाले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई नगर परिषदेच्या निवडणूक ही पंडित – पवार यांच्या प्रतिष्ठेची होती या निवडणूकीत अतिषय टोकाचे वाद पहायला मिळाले तसेच प्रभाग क्रं १ अ मध्ये, राजेश टाक ( भाजप ) ब गंगूबाई बेजरे ( भाजप ) प्रभाग क्रं २ अ, मध्ये प्रशांत राख ( भाजप ) ब ,सौ सोनाली राख ( भाजप ) प्रभाग क्रं ३ मध्ये अ ज्ञानेश्वर भाले, ( भाजप ) ब, बागवान जाकेराबी ( भाजप ) प्रभाग क्रं ४ अ सौ संगिता दादासाहेब घोडके ( राष्ट्रवादी ) ब मध्ये शारूख ताजखा पठाण ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्रं ५ अ मध्ये सौ कविता लाड,ब मध्ये सौ रेवती घूबांर्डे,प्रभाग क्रं ६ अ मध्ये महेश सौंदरमल ( भाजप ) ब मध्ये आसिफा सय्यद ( भाजप ) प्रभाग क्रं ७ अ मध्ये सुमित्रा थोरात,( भाजप ) ब मध्ये अप्पासाहेब कानगूडे ( भाजप ) प्रभाग क्रं ८ अ मध्ये सोनाली सुतार ( भाजप ) ब मध्ये शेख शहेदाद ( भाजप ) प्रभाग क्रं ९ अ मध्ये सौ अंकीता धोंडलकर ( भाजपा ) ब मध्ये राजेंद्र राक्षसभूवनकर ( भाजप ) प्रभाग क्रं १० अ मध्ये सौं रेणूका संभाहरे ( राष्ट्रवादी ) ब मध्ये शेख खाजा ( राष्ट्रवादी ) असे विजयी उमेदवार यांची नावे असून प्रभाग क्रं ६ अ मध्ये वैशाली किशोर कांडेकर व प्रभाग क्रं १० अ मध्ये सरस्वती पिसाळ व ब मध्ये सय्यद ऐजास यांचा अल्पशा मतांनी निसटता पराभव झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *