बाळराजे पवार यांना जामिन मंजूर

 

गेवराई दि १७ ( वार्ताहार ) गेवराईचे भाजपा नेते बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानां एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती तसेच त्यांना आज ( दि १७ ) रोजी गेवराई प्रथम सत्र न्यायाधिश पाटील यांच्या न्यायलया समोर हजर करण्यात आले होते तसेच सरकार पक्ष व विधिज्ञ विवेकानंद सानप यांनी केलेल्या युक्तीवाद ऐकल्या नंतर बाळराजे पवार यांना जामिन मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *