भगवान खेडकर याचं निधन

 

गेवराई दि 12 ( वार्ताहार ) चकलांबा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान खेडकर याचं निधन झाले मृत्यूसमई ते 85 वर्षाचे होते तसेच छ.संभाजी नगर याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्यांची प्राणजोत मावळली तसेच चकलांबा जिल्हा परिषद गटाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले तसेच दिवगत नेते स्व गोपिनाथ मुंडे यांचे ते विश्वासू सहकारी होते तसेच चकलांबा जिप गटात त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम केले त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवडे असा परिवार असून त्यांच्या दू:खात आंदोलन लाईव्ह परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *