20 लाखं रूपयांचा मुद्देमाल जप्त;गेवराई पोलिसांत गून्हा दाखल
गेवराई दि 11( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करूण त्यांची स्वस्त;च्या अर्थिक फायद्या साठी विक्री केली जाते तसेच बीड स्थानिक गून्हे शाखेचे कर्मचारी गेवराई तालुक्यात गस्त घालत असतांंना राक्षसभूवन परिसरातून एक ट्रक वाळूने भरूण येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गून्हे शाखेने सदर ट्रक ताब्यात घेतला व गेवराई पोलिसांत याबाबद गून्हा दाखल केला असून अंदाजे 20 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाई ( दि 11 सप्टेंबर ) रोजी सकाळी सातचा दरम्यान केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती की,गेवराई तालुक्यातील वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही त्यातच गेवराई आणि चकलांबा पोलिस ठाणे हे वाळू माफियांचे केंद्रबिंदू बनले आहे तसेच वाळू वाहतूकी बाबद पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कडक कार्यवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत परंतू गेवराई आणि चकलांबा या दोन्ही ठाण्याचे ठाणेदार पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाला जूमानत नाहीत असे म्हटले देखील वावगे ठरणार नाही तसेच आज सकाळी सातच्या सुरारास चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षसभूवन परिसरातून एक मोठा वाळूचा ट्रक भरतो आणि तो गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जातो मात्र स्थानिकच्या ठाणेदार यांना यांची माहिती कशी मिळत नाही ही बाब खेदजनक आहे तसेच आज बीड वरून येऊन स्थानिक गून्हे शाखेने एका वाळूच्या ट्रक वर कार्यवाई केली असून 20 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करूण या वाहनावर गून्हा दाखल केला आहे तसेच गेवराई आणि चकलांबा या पोलिस ठाण्याचे ठाणेदार वारवांर आपल्या कर्तव्यात कूसुर करण्यात आढळत आहेत यावर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ कार्यवाई करणार का?असा सवाल उपस्थित केला जात असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,पोलिस निरीक्षक उस्मान शेख ( स्था गू शा ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मुरकूटे,सफौ जकताप,पोह वाघमारे,पोह ठोंबरे,पोह शिंदे,पोह वाघ,यांनी केली आहे.