गेवराई दि 17 ( वार्ताहार ) मुस्लिम समाजाचे धर्मगूरू तसेच मुस्लिम समाजा विषयी गरळ ओकनाऱ्या श्रीरामपुर येथील एका मठाधिपदी रामगिरी यांच्या विरूद्ध गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की, तिन दिवसा पुर्वी मुस्लिम समाजाचे धर्मगूरू तसेच मुस्लिम समाजा विषयी अपशब्द वापरले असल्याचा मेसेज संपुर्ण सोशलमिडीया यांच्यावर व्हॉयरल झाला असल्याने मुस्लिम समाजाच्या वतिने आज ( दि 17 रोजी ) मुस्लिम समाजाच्या वतिने निषेधार्थ गेवराई पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच पोलिसांच्या वतिने प्रदिसाद मिळत नसल्याने मा आमदार अमरसिंह पंडित यांनी समाजाच्या भावना दूख;वल्या असल्याची जाणिव झोपलेल्या पोलिस प्रशासनाला करूण दिली त्यानंतर गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली तसेच सय्यद हमिद हूसैनी यांच्या फिर्यादी वरूण गेवराई पोलिसांत रामगिरी महाराज यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.