हिरापुरचा वाळू साठा उचला म्हणनारा तो मंडळ अधिकारी कोण?
अनमोल हायवा वाल्याची करामत
गेवराई दि 31 ( वार्ताहार ) तालुक्यातील हिरापुर परिसरात एका धार्मिक स्तळाच्या बाजूला 70 ते 80 ब्रास वाळू साठा साठविण्यात आला होता तसेच या परिसरातील मंडळ अधिकारी याने घटना स्तळावर जाऊन त्यांचे फोटो काढले आणि जप्त करतो व तहसिलदार यांना सांगतो असे म्हणून चिरीमिरी करूण साठा लवकर उचला असे सांगितले तसेच हा संबंधित हायवा वाला दूसरा तिसरा कूणी?नसून अनमोल आहे यांची चर्चा आज दिवसभर गेवराई महसूल मध्ये सुरू होती.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,सध्या गेवराई महसूल प्रमुख संदिप खोमणे एक्शन मोडवर आहेत तसेच त्यांच्या अनेक कार्यवाह्या मुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत याच संधीचा फायदा घेऊन तलाठी मंडळ अधिकारी आपला अर्थिक स्वार्थ साधत आहेत तसेच (दि 30 रोजी) रात्री हिरापुरच्या एका धार्मिक स्तळाजवळ 70 ते 80 ब्रास वाळू साठा करण्यात आला होता या परिसरातील मंडळ अधिकारी यांनी सदरचा साठा उचला नसता साहेबांना सांगतो असे म्हणून चिरीमिरी करूण सदरचा साठा उचण्याची परनागी दिली ऐवढंच नाही तर हा हायवा रात्री उशिरा पेठ बीड पोलिसांनी पकडला होता तोही मंडळ अधिकारी यांच्या मधस्थिने सोडला असल्याची चर्चा आहे तसेच हा हायवाचा मालक कोण? अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती तसेच हा दूसरा तिसरा कुणी?नसून तसेच या हायवावर अनमोल असे नाव देखील होते गेवराईच्या बायपास वर एका युवकाचा बळी देखील या हायवाने झाला होता यामुळे गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे या प्रकरणी चौकशी करूण संबंधित मंडळ अधिकारी याचे निलंबन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविनार का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.