April 19, 2025

लाडकी बहिण योजनेच्या अशासकीय सदस्यपदी शेख खाजाभाई व गजानन काळे यांची निवड

 

गेवराई दि 31 ( वार्ताहार ) लाडकी बहिण योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या नंतर शासनाच्या वतिने यांची अमलबजावणी सुरू आहे तसेच तालुका पातळीवर यांच्या समित्या नियुक्त करण्यात येत असून गेवराई तालुका लाडकी बहिण योजनेच्या अशासकीय सदस्य पदी माजी उप नगर अध्यक्ष शेख खाजाभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,राज्य शासनाने लाडकी बहिण योजना आमलात आनली असून यामध्ये अनेकदा फसवणूकीचे प्रमाण लक्षात घेता यांच्या अर्जाबाबद शासन स्तरावर पाठपुरावा करण्या संदर्भात आध्यादेश काढले आहेत पात्र लाभार्थी यांना प्रतिमहा 1500 रूपये मानधन राज्य सरकार देणार असून यांची तालुका पातळीवळ तहसिलदार आणि ईतर अधिकारी यांचा या समिती मध्ये सामावेश असनार आहे तसेच गेवराई तालूक्याची नुकतीच समिती जाहिर झाली असून यामध्ये माजी उप नगरअध्यक्ष शेख खाजाभाई व गजानन काळे यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या या निवडमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *