एकाचा संशयास्पद मृत्यू;गेवराई शहरातील घटना

 

गेवराई दि 20 ( वार्ताहार ) संजय नगर परिसरात एका तरूणाचा संशयस्पद मृत्यू झाला असल्याची घटना आज ( दि 20 जूलै ) रोजी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,संभाजी हरीभाऊ गायकवाड ( वय 36 वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई असे मयत ईसमाचे नाव असून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उडकीस आली तसेच हॉटेल चावार्क च्या पाठीमागे सिमेंटरस्त्या लगत याचा मृत्यूदेह आढळून आला तसेच घटनास्तळी पोलिस दाखल झाले असून मृत्यूदेह उत्तरीय तपासणी साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे तसेच याचा मृत्यू कसा?झाला हे अद्याप समजू शकले नाही याबाबाद पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *