बीड:दि 26 ( वार्ताहार ) बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अपेक्षेप्रमाणे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी पाठक यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...