आ लक्ष्मण पवार ,मा आ अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालण्याची गरज
गेवराई दि 27 ( वार्ताहार ) गेवराई तालूक्यातील राक्षसभूवन,सावळेश्वर,म्हाळजपिंपळाव,या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून पोलिस आणि महसूल यांच्या अर्थपुर्ण व्यवाहारातून जो काही पराक्रम चाललेला तोे अतिषय चूकिचा आहे सध्या लोकसभा निवडणूकीची आर्दश आचार संहीता सुरू आहे यामध्ये देखील कूनालाही न जूमानता कोण्याच्या आर्शिवादाने वरील ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे तसेच यांचा परिणाम आगामी लोकसभा निवडणूकीवर होऊ शकतो आणि भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना गोदाकाठच्या गावापासून धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे ही परिस्थीती लक्षात घेता यामध्ये आ लक्ष्मण पवार आणि माजी आ अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालून हा सगळा प्रकार बंद करावा अशी अपेक्षा गोदाकाठचा मतदार करत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, सध्या गेवराई तालूक्यातील चकलांबा आणि गेवराई पोलिस ठाणे अंतर्गत येनाऱ्या गाेदाकाठच्या गावांत प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सूरू आहे शेतकरी व गोदाकाठचा मतदार याला त्रस्त झाला महसूलकडे यांच्या अनेक तक्रारी प्रस्तावित आहेत परंतू वाळू माफियांना बळ पोलिस आणि महसुल यांच्याकडूनच मिळत असल्याची बाब लक्षात आली आहे एकीकडे प्रशासन आदर्श आचार संहीतेचा भंग होऊ नये म्हणून प्रयत्नात आहे तर प्रशासनातील काही ठराविक मंडळी कडून याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच लोकसभा निवडणूकीचा कार्यकाळात तरी कायदा व सुवैस्था आबाधित राखण्यात पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही कारण वरिष्ठाचा आदेश आहे रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंतच वाळू उपसा करण्यात यावा असा अल्टिमेटम दिला कूणी?यांचा शोध घेऊन यांच्यावर कार्यवाई व्हायला हवी अशी मागणी जोर धरू लागली आहे बीड लोकसभेची निवडणूक भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना सोपी नाही त्यातच निर्णायक भूमिका घेणारा गोठाकाठचा मतदार भाजप च्या कार्यपद्धतीवर नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीवर यांचा परिणाम होऊ शकतो तसेच भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना दगाफटका बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही तसेच या प्रकरणी आ लक्ष्मण पवार आणि माजी आ अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालून अवैध वाळू तस्करी लगाम लावावा अशी अपेक्षा गोठाकाठचा मतदार त्यांच्याकडून करत आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...