गेवराई दि 12 ( वार्ताहार ) गेवराई उपविभागातील पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांची नुकतीच बदली झाली आहे संभाजी नगर ग्रामिण मध्ये त्यांना नियुक्ती मिळाली आहे.
गेवराई पोलिस ठाण्यात गत तिन वर्षापासुन डीबी पथक प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती तसेच निपक्षपातपने त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाच्या गून्ह्यातील अनेक गून्ह्याचा छडा त्यांनी लावला तसेच खून ,खूनाचा प्रयत्न करणे,जबरी,चोरी,दरोडा,आणि चैन चोरांचे रॅकेट त्यांनी उदवस्त करून आरोपींची रवानगी कारागृहात केली आहे तसेच ते गेवराई शहरासह संपुर्ण तालुक्यात लोकप्रिय होते त्यांच्या बदलीच्या आदेशाने अनेकजन चांगला अधिकारी त्यांच्या रूपाने गेवराईला मिळाला होता प्रतिक्रीया ऐकवायास मिळत असुन त्यांची बदली ही संभाजी नगर ग्रामिण मध्ये झाली असल्याचे आदेश नुकतेच आले आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...