असा कुठलाही वाळूसाठा जप्त करण्यात आलेला नाही – किरण दांडगे
गेवराई दि 19 ( वार्ताहार ) तालुक्यातील सावळेश्वर परिसरात अवैध वाळू वाहतूक केली जात आहे व तलाठी किरण दांडगे यांनी एक हजार ब्रास वाळू साठा पकडला असल्याची बातमी सोशलमिडीयावर टाकण्यात आली होती त्या अंनूषगाने तलाठी किरण दांडगे यांना संपर्क केला असता अशी कुठलीच कार्यवाई आपण केली नाही असे त्यांनी सांगितले आहे मात्र गेवराई महसुल मध्ये नेमक काय?सुरू आहे तहसिलदार संदीप खोमणे यांनी यांचा खुलासा करावा व खरी माहिती माध्यमांना द्यावी अशी मापक अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...