नोकरदाराचे बनावट दिव्यागं ओळखपत्र तयार केल्याप्ररकरणी मोहन भूतडावर गून्हा दाखल 

 

गेवराई दि 7 ( वार्ताहार ) दिव्यागं नसतांना खरेदीखत करतावेळी बनावट दिव्यागं ओळखपत्र तयार करूण त्यांचा दूरउपयोग केल्या प्रकरणी एकावर गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई येथील दूय्यम निबंधक कार्यलयात खरेदीखतावेळी दिव्यागं ओळखपत्र बस पास सवलत चे तयार केले व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या बनावट सही व बोगस शिक्याचा वापर केला व शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार अंकूश भागवतराव नखाते ( वय 43वर्ष ) व्यावसाय नोकरी यांनी केली असुन आरोपी मोहन बन्सिलाल भूताडा ( वय 60 वर्ष ) राहणार जातेगाव तालूका गेवराई जिल्हा बीड यांच्याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कोठकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *