मयुर कांबळे याचं ऱ्हदयविकाराच्या धक्काने निधन

 

गेवराई दि 27 ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेले तसेच सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे याचे जेष्ठ चिंरजिव मयुर कडूदास कांबळे याचं ऱ्हदयविकाराच्या धक्क्यानं दू:खद निधन झाले मृत्यू समई ते ३१ वर्षाचे होत त्यांचा चांगला स्वभावगून असल्याने ते सर्वपरिचित होते त्यांच्या पश्चात वडिल , आई , दोन भगिंनी , पत्नी , चार मुली , असा परिवार असून त्यांच्या अश्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून जेष्ठ दलित चळवळीतील कार्यकर्ते कडूदास कांबळे यांचे ते जेष्ठ चिंरजिव होते.कांबळे परिवाराच्या दू:खात आंदोलन परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *