कौशल्या आर्दड यांचे निधन

गेवराई दि २ ( वार्ताहार ) तालुक्यातील श्रीपत अंतरवाला याठिकाणी रहिवासी असलेल्या कौशल्या आसाराम आर्दड यांचे अल्पशा आजाराने दुख;द निधन झाले मृत्यूसमई त्या ६५ वर्षाच्या होत त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासुन बीड याठिकाणी खाजगी उपचार सुरू होते उपचारा दरम्यान त्यांची प्राणजोत मालवली असुन त्यांच्या पश्चात दोन मुली , मुले , सुना , नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या दुखा;त आंदोलन परिवार सहभागी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *