गेवराई दि ३० ( वार्ताहार ) मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलिंला तोंडाला रुमाल बाधून दोघाजणाने बळजबरीने बीड या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्त माहिती अशी की , रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहाण असे या दोन अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत पिडीत अल्पवयीन मुलगी ही मुळ अंबड तालुक्यातील आहे तसेच नाकझरी या ठिकाणी तीचे आई वडिल शेतात सालाने कामकाज करतात तसेच ( दि २९ रोजी ) पिडीता ही तिच्या चुलती सोबत गेवराईला कपडे खरेदी करण्यासाठी आली होती तीच्या चुलतीच्या मोबाईलचे रिचार्ज संपले होते ते रिचार्ज करूण येते तुम्ही ईथेच थांबा असे सांगितले त्यानंतर आरोपी ने पिडीतेच्या तोंडाला रुमाल लाऊन बळजबरीने बीडला घेऊन गेले त्या ठिकाणी एका कॉफीशॉपमध्ये घेऊन जाऊन तिच्या ईच्छेविरूद्ध तिनवेळा बलात्कार केला असल्याची तक्रार पिडीतेने या प्रकरणी गेवराई पोलिसांत तक्रार दिली असुन दोन आरोपी विरूद्ध बालसंरक्षण कायदा , लैंगिक अत्याचार , अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपअधीक्षक सोप्नील राठोड करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...