मुंबई दि. २२ ( वार्ताहार ) – राज्यात होणारी शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत घेण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात यापुढे शिक्षकांची भरती सुद्धा एमपीएससी परीक्षेमार्फत घेण्यात येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.