तिस वर्षाच्या नराधमाकडून सहा वर्षाच्या चिमुकलिवर लैंगिक अत्याचार
तालुक्यातील रामपुरी याठिकाणची घटना
गेवराई दि ५ ( वार्ताहार ) तालुक्यातील रामपुरी येथील तिस वर्षीय नराधमाकडून एका सहा वर्षाच्या चिमुकलिवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरू आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , रामपुरी याठिकाणी घरापासुन हाकेच्या अंतरावर आरोपीचे घर आहे त्यांने शेजारी रहानाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलिवर त्यांने अत्याचार केला असल्याची माहिती या मुलीने तिच्या आईला सांगितली त्यांनी या बाबत लगेच तलवाडा पोलिसांत धाव घेतली आहे पोलिसांनी या बाबत संपुर्ण दिशेने तपास करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे आरोपी कडे मोबाईल नसल्या कारणाने त्याला अटक करण्याची कसोटी पोलिसांची आहे .
तसेच वरिल आरोपीचे नाव संजय तायड ( वय ३० वर्ष ) राहनार रामपुरी असे असुन त्यांने दारूच्या नशेत हे कृत्य केली असल्याची माहिती आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले करत आहेत .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...