गेवराई शहराच्या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई न्यायलयाच्या समोर जाणाऱ्या रस्त्यावर एका ईको कारने अचानक पेट घेतला रस्त्यावर अचानक गाडीने पेट घेतल्यानंतर अनेक लोकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझवण्यात नागरिक यशस्वी झाले नाही शेवटी अग्निशामक दल घटनास्तळावर तात्काळ हजर झाले व त्यांनी सदरची कारला लागलेली आग विझवली ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असुन या ठिकाणी मोठ्या प्रमानावर गर्दी झाली होती तसेच या कारच्या चालकांने वेळीच सावधगिरी बाळगल्याने जिवीत हानी झाली नाही
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...