तालुक्यातील रेवकी देवकी परिसरातील गायरान वस्तीवर आज सकाळी वाद झाला असल्याची माहिती असुन यामध्ये एका( १३ वर्षीय ) अल्पवयीन मुलीचा खुन झाला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी रेवकी देवकी परिसरात वाद झाला होता याच दरम्यान नवनाथ तुकामराव चव्हाण यांची (१३ वर्षीय ) मुलगी हिचा या वादात खुन झाला असल्याची माहिती आहे सदरील घटना ही सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटनास्तळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली आहे रेवकी देवकी परिसरातील गायरन जमिनीवर आदीवासी ( पारधी ) समाजाची वस्ती आहे आणि याच ठिकाणी ही घटना घडली आहे परंतू अद्याप पर्यंत खुन झालेल्या मुलीचे नाव समजू शकले नाही .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...