January 22, 2025

दोघांविरोधात गुन्हा; पंचायत समितीत राडा प्रकरण

                 गेवराई दि १३ ( वार्ताहार )
पंचायत समिती च्या कार्यलयात घुडगूस घातल्याच्या प्रकार बूधवारी घडला होता या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी लक्ष घातले होते संबंधीत प्रकरणात त्यांनी गेवराई च्या पोलिस निरीक्षकाला या बाबद पत्रव्यवहार केला होता त्यावरून गेवराई पोलिसांत दोघांजनाविरूद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गजानन काळे व शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष कैलास माने यांनी गेवराई पंचायत समितीतील ऑपरेटर अमिरोद्दीन अल्लीमोद्दीन शेख व साहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितीन तोगे यांना कार्यलयात जाऊन धक्काबूकी करत शिवीगाळ केली व संगणक फोडल्या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गजानन काळे यांनी केलेल्या शेततळ्याचे १८ हजार रूपये त्यांच्या परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर केल्यामुळे सदरचा प्रकार घडला असल्याची माहिती आहे या प्रकारामुळे पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याची बाब दिनर्शनास येत आहे रात्री उशीरा गेवराई पोलिसांत या दोन्ही ऑपरेटरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांनी दिली आहे .

21 thoughts on “

  1. [url=https://stroitelstv-domov-moskva.space/]stroitelstv-domov-moskva[/url]

    Планы домов, разработанные специально чтобы отечесвенных условий. Наша компания обучается строительством унтер ключ а также бахает 100 % гарантию на все планы на будущее работ.
    stroitelstv-domov-moskva

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *