पोलिस अधीक्षक पथकाची राक्षसभूवनमध्ये कार्यवाई;एक कोटीचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि ३ ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे याठिकाणी अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्या जेसीबी व दोन हायवावर पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे यामध्ये जवळपास एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराम राक्षसभूवन शनिचे याठिकाणी गोदापात्रात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या विषेश पथकाला मिळाली यावरून या पथकाने गोदापात्रात छापा मारला असता वरिल ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी व दोन हायवा घटनस्तळावरून ताब्यात घेण्यात आला असुन या कार्यवाईत तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील वाहने जप्त करून पुढील कार्यवाई करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाईसाठी लावण्यात आल्या असल्याची माहिती आहे .
धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज पंडित गेवराई दि.8 (वार्ताहार) गेवराई शहरातील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळच्या वतीने आज छत्रपती...
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...