बीड दि 24 ( वार्ताहार ) पारधी वस्तीवर जमावाकडून सामुहिक रित्या हल्ला करण्यात आला होता यात बालकांसह एका वृधाचा खुन झाला तसेच महिलावर देखील अत्याचार करण्यात आला होता दरम्यान याच प्रकरणात तिन आरोपींनी अटकपुर्व जामिनसाठी बीड येथील विषेश न्यायलयात जामिन साठी अर्ज केला होता या प्रकरणी फिर्यादीचे वकील यांचा युक्तीवाद ऐकून अटकपुर्व जामिनचा अर्ज फेटाळला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , पाटोदा तालुक्यातील पारनेर गावांत शेळी चोरल्याच्या संशयावरून जमावकडून सामुहिक हल्ला करून घरे पेटवुन दिली होती तसेच यात एक बालक व वयोवृध ईसम यांचा मृत्युदेखील झाला होता काही आदिवासी महिलांवर लैगिक अत्याचार देखील झाल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे या संपुर्ण घटनेत पाटोदा पोलिसांनी एकूण तिस आरोपी पैकी आठ आरोपीनां अटक करण्यात आली होती .परंतू तपासांत एकूण तिस आरोपी आहेत यामध्ये काही आरोपीची दहा आरोपींची नावे निष्पन्न झाली होती आठ आरोपीला पाटोदा पोलिसांनी बेड्या टोकल्या होत्या मुख्य आरोपी अटकेतच आहे याच दरम्यान बीडच्या विषेश न्यायलयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाशी संबधीत असलेल्या तिन आरोपी अविनाश सोंडगे , श्रीकृण आंदूरे , रोहन आंदूरे , यांनी अटकपुर्व जामिनसाठी बीडच्या विषेश न्यायालयात अर्ज केला होता दरम्यान पिडीतेचे वकील आंबेडकर लॉयर फोर्मचे अॅड सिदार्थ शिंदे यांचा युक्तीवाद ऐकूण अटकपूर्व जामिनचा अर्ज फेटाळला आहे त्यांना साहय्य अॅड भगवान कांडेकर यांनी केले .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...