राष्ट्रवादीचे माजी आ अमरसिंह पंडित यांना कोरोनाची लागण
बीड :दि 15 ( वार्ताहार )
गेवराईचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरेाना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे शिवछत्र परिवाराने कळविले आहे.
माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही शिवछत्र परिवराने केले असून अमरसिंह पंडित यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...