शहरातील रंगार चौक येथील रहिवासी, सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी गणपतराव जोगदंड यांचे शनिवार ता.1 रोजी रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुल,मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. विमला माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक कैलास जोगदंड यांचे ते वडिल होत.त्याच्यां दु;खात आंदोलन परिवार सहभागी आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...