दोन बायोडिझेलच्या गाड्या जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाई
कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 30 ( वार्ताहार )
राष्ट्रीय महामार्गावरुण वाहतुक करत असतांना बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या असुन गेवराई पोलिस ठाणे आवारात या गाड्या लावण्यात आल्या आहेत .
या बाबद सविस्तर माहिती अशी की कल्याण विशाखा पटनम या राष्ट्रीय महामार्वगारूण दोन संशयीत टॅन्कर जात होते या गाड्यात बायोडीझेल असल्याचे सांगताच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी व त्याच्या सहकारी यांनी त्या ताब्यात घेतल्या व ही कार्यावाई केली आहे या दोन्ही गाड्यामध्ये मिळूण 48, 000 हजार लिटर बायोडिझेल आहे याची तिन कोटी पेक्षा जास्त किंमत आहे तसेच या प्रकरणी महसुलच्या कर्मचारी यांना सोबत घेऊन संयुक्त पंचनामा करण्यात आलेला आहे तिन कोटी पेक्षा जास्त किंमतीचा हा मुद्देमाल आहे अशी प्राथमिक माहिती असुन या कोट्यावधी बायोडिझेलचा मालक कोण ? आहे हे लवकच तपासांत समोर येणार आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाई सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांनी दिली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...