गेवराई दि 30 ( वार्ताहार ) तालुक्यातील मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एका महिलेची उघड्यावर प्रस्तूती झाली होती यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आणि यातच याठिकाणी कर्तव्यावर असनारे वैधकीय अधीकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाईची मागणी जोर धरू लागली आहे आज मादळमोही याठिकाणी असलेल्या महिलेला सहा पोलिस निरीक्षक संदिप काळे यांनी भेट दिली व या महिलेला साडी स्वेटर , आणि बाळाला गरम कपडे देत या महिलेचा सन्मान करूण या बालकांचे शक्ती असे नामकरण करण्यात आले आहे पोलिसांनी दाखवलेल्या माणुसीके दर्शन याचे सर्वत्र कौतूक होत असुन नेहमीच आपल्या कामाने ओळखले जानारे गेवराईचे सहा पोलिस निरीक्षक संदिप काळे त्याच्या याच कार्यामुळे परिचीत आहेत यावेळी त्यांच्या समवेत पोह गर्जे , पोह कदम , पो कॉ , पवार उपस्थित होते
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...