January 22, 2025

आजमखाॅ पठाण याचं निधन

                गेवराई दि 30( वार्ताहार )
गेवराई शहराचे माजी उपनगरअध्यक्ष आजमखॉ पठाण याचं निधन झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासुन ते आजारी होते त्यांच्यावर उपचारही सरू होते मात्र त्याचं दि 30 वार गुरूवार रोजी पहाटे त्यांची प्राणजोत मालवली मृत्युसमई ते 60 वर्षाचे होते गेवराई शहरात त्याचां चांगला जनसंपर्क होता त्याच्यां निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन मुली , असा परिवार असुन त्याच्यां दु:खात अंदोलन परिवार सहभागी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *