गेवराई दि 16 वार्ताहार गेवराई शहराच्या लगत असलेल्या पाढंरवाडी येथील गायरान जमिनीत अंदाजे 50 वर्षिय ईसमाचा मृत्युदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे या ईसमाची ओळख अद्याप पटलेली नाही . गायरान धारक यांनी याबाबद गेवराई पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर पोलिस घटनास्तळावर दाखल झाले व पंचनामा केला आहे मात्र हा ईसम कोण ? यांची पुष्टी झालेली नाही याच्या डोक्यावर आणि चेह-यावर जखमा असल्याने खुनाचा अंदाज वर्तवन्यात येत असुन सदर ईसमाची ओळख पटवण्याचे अवाहन गेवराई पोलिसांकडून करण्यात आले व मयताचे शव उपजिल्हा रूग्णलयात आनले आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...