April 19, 2025

एम आय एमच्या तिरंगा रॅलीला परवानगी – खा ईम्तिया जलिल

एका खाजगी ग्राऊंन्डवर सभा होणार असल्याचं स्पष्टीकरण

मुबंई दि 11 ( वार्ताहार ) आज एम आय एम कडून तिंरगा रॅलीचे आयोजन करण्यात आल होतं रात्री पासुनच महाराष्ट्राच्या काना कोप-यातून एम आय एमचे कार्यकर्ते या रॅलीसाठी निघाले आहेत मात्र रात्री उशीरा मुबंई पोलिसांनी येणा-या दोन दिवसांत ओमाक्रॉयन विशाणू मुळे मुबंईत सङा रॅलीला परवानगी नाही अशी आदेश रात्री उशीरा काढण्यात आले आहेत .

या बाबद एम आय एमचे औंरगाबाचे खा ईम्तियाज जलिल यांनी आपली भूमिका सकाळी 8 वाजता स्पष्ट केली आहे ते म्हणाले की आमच्या समाजाला जे 5 टक्के आरक्षण जाहिर केले होते त्याचं काय ? तसेच वक्फ बोर्डाची 93 हजार एकर जमिन कोणी लाटली ? असे अन्येक महत्वाचे प्रश्न आम्ही राज्यकर्ते यांना विचारणार आहोत तसेच या रॅलीला परवानगी नाकारली असल्याबाबदही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे आम्ही एका खाजगी शाळेच्या ग्रांऊन्डवर ही सभा आयोजित केली आहे सकाळा बॅ असोयद्दिन औवेसी हे मुंबईला पोहचले आहेत आम्ही मराठा आरक्षणासाठी स्व काकासाहेब शिंदे  तरूणांनी बलीदान दिले त्या ठिकाणी त्याला श्रंद्धाजली अर्पण करूण पुणे याठिकाणी रवाना होनार तसेच पुण्यात कार्यकर्ते यांना  जेवन्याची वेवस्था केली आहे त्यानंतर आम्ही सायकांळी पाच वाजेपर्यंत मुंबईला पोहचानार आहोत आमच्या अनेक कार्यकर्ते यांना पोलिसांनी अडवलेलं आहे सरकार कडे आमच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत तसेच भविष्यात निवडणुका आहेत परत एकदा मुस्लिम समाजालाची दिशाभूल होऊ शकते म्हणुन आम्ही तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे पाच वाजता एम आय एमचे पक्ष प्रमुख बॅ खा असोद्दीन औवेसी सभेला संबोदीत करतील व लोकशाही मार्गाने आम्ही तिरंगा हातात घेऊन शांततेत निघालो आहोत  असेही खा ईम्तियाज जलिल यांनी स्पष्ट केलं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *