April 19, 2025

पंडित की जकताप कोण ? होणार जिल्हाप्रमुख ; उद्या फैसला

बीड दि 5 ( वार्ताहार ) शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर पक्षाचे नाव बदनाम केल्या प्रकरणी ठपका ठेवत कार्यवाई करण्यात आली असुन बीड जिल्हाप्रमुख पदाला तुर्तास स्थगिती देण्यात आली होती परंतू बीडचा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कोण ? अशी रंगत शिवसेना कार्यकर्ते यांच्यात दिसली आहे परंतू आत्ता प्रतिक्षा संपली आहे कारण ऊद्या बीडच्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची माळ मा बांधकाम सभापती युद्धाजित पंडित की मा जिल्हा प्रमुख अनिल जकताप या दोघांतून एकजन ऊद्या जिल्हाप्रमुख होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेल्या महिनाभरात बीडच्या शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचं नाव एका गून्ह्यात आलं आणि त्यांच्या पदाला स्तगिती मिळाली याबाद पक्षाला नव्या दमाचा तसेच पक्ष बळकट आणि मजबूत चारित्र्यसंपन्न जिल्हा प्रमुखाची आवश्यक्ता होती यामुळे आपण कुठेही कोणत्या प्रकरणात नाहीत आपल्यावरिल आरोप चुकीचे आहेत जर मी त्या गुन्ह्यात इनव्हॉल आहे तर राजकारणातून संन्यास घेईल असे जाहिर पत्रकार परिषदेत कुंडलिक खांडे यांनी सांगितले आहे परंतू याचा कसलाही फायदा किंवा सत्यता पक्ष श्रेष्ठीला दिसली नाही अनेक बीड मधील निष्ठावान शिवसैनिक यांनी मुबंईवारी केली परंतू बीड जिल्ह्यात कुणाचे कितीपत काम आहे व पक्षाला मजबूत कोण करेल यांची चाचपणी करण्यासाठी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी याबाबद आढावा घेऊन पक्ष श्रेेंष्ठीला सोपवला आहे यापुर्वी बीड च्या माजी जिल्हाप्रमुख अनिल जकताप व गेवराई चे माजी मंत्री बदामराव पंडित यांचे सुपूत्र माजी अर्थव बांधकाम सभापती युध्दाजित पंडित हे दोन नावे आघाडीवर असून ऊद्या याबाबद अधीकृत माहिती सामनातून प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती असुन या दोघांतून नेमकं कोण ? जिल्हाप्रमुख पदी विजारमान होईल हे चित्र आता स्पष्ट होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *