गेवराईत कायदा व सुवैस्थेला गालबोट

एस पी नवनित कॉवत गेवराईत असतांना मुलिचे सिनेस्टाईल अपहरण

गेवराई दि १८ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील आंबेडकर चौकातून एका चारचाकी वाहनातून एका मुलिचे सिनेस्टाईल अपहण केले असल्याने गेवराई च्या कायदा व सुवैस्थेला गालबोट लागले असून ही घटना जेव्हा घडली त्या वेळेस बीडचे पोलिस अधीक्षक नवनित कॉवत हे गेवराईतील नगर परिषदेत मतदान निकाला बाबद स्ट्रॉग रूमची पाहणी करत होते.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरातील गजबजलेल्या वस्ती असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून हाकेच्या अंतरावर असनाऱ्या नवरंग जलरल स्टोरच्या समोरून तिन तरूण अल्टो कारमध्ये आले व एक मुलिला बळजबरीने कारमध्ये बसवून घेऊन गेले हे अपहण सिनेस्टाईल ने केले असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तसेच या प्रकरणी अद्यापही याबाबद गेवराई पोलिस प्रशासनाकडून या घटनेला दूजोरा मिळाला नाही परंतू गेवराई शहरात पुन्हा ऐकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच ही घटना भरदूपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे तसेच यावेळी बीडचे पोलिस अधिक्षक नवित कॉवत हे गेवराई शहरात हजर होते ते नगर परिषदेचा निकालाच्या स्ट्रॉग रूमची पाहणी करत होते तसेच गेवराईचे पोलिस उप विभागीय कार्यलयाचे कर्मचारी व उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांनी गेवराईचा पदभार घेतल्यापासून ते शरद’च्या ईशाऱ्यावर काम करण्यात मग्न आहे ही बाब पोलिस अधीक्षक यांनी गांभिर्याने घ्यावी अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.या घटनेमुळे पालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *