एसपींना शरद’ कसा?दिसला नाही या’शरदला वरद कुणाचा?

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांचा तो बॅचमेंन्ट कोण?

 

गेवराई दि २७ ( वार्ताहार ) बीड जिल्हाचा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी घेतल्यापासून बीड पोलिस दलाला शिस्त आली आहे तसेच गेवराई याठिकाणी सहावर्ष सेवा बजावून मेवा गोळा करणारा शरद’ परत आल्यानं अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे तसेच पिंपळनेर,वडवणी,आणि पुन्हा गेवराईत बदली झालेला शरद’बीडच्या पोलिस अधीक्षकांना कसा?दिसला नाही व याला वरद कुणाचा?अशी चर्चा बीड पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाण्यात तत्कालिन पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे,रविंद्र पेरगूलवार,आणि पुर्षोत्तम चौभे या तिन्ही पोलिस निरीक्षक यांचा रायटर म्हणून कामगरी बजावणारा शरद’पुन्हा गेवराई उप विभागीय कार्यलयात आला असल्यामुळे अवैध धंंद्यावाले याचं मनोबल वाढले असल्याची परिस्थिती आहे पुन्हा गेवराई उप विभागाच्या हद्दीत अवैध धंदे फोफावणार आहेत यात मात्र शंका नाही तसेच गेवराई उप विभागीय पदाचा पदभार अनिल कटके यांनी स्विकारल्या पासून अद्याप बोलबच्चन करण्यापलीकडे एकही कार्यवाई केली नाही तसेच त्याच्याच बॅच मधील असनाऱ्या एकाने शरद’चे नाव गेवराई उप विभागात सुचवले असल्याची चर्चा आहे तसेच हा बॅचमेंन्ट आहे तरी कोण?हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे बीडचे कर्तवदक्ष पोलिस अधीक्षक नविनीत कॉवत यांनी बीड पोलिस दलात पारदर्शता आनली परंतू या शरद’च्या बदलीच्या आदेशाने पुन्हा बीड जिल्हा पोलिस दल चर्चेत आला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *