गेवराई दि २१ ( वार्ताहार ) शहरातील मोटे गल्लीतील रहिवाशी संतोष वामनराव मोटे याचं अल्पशा आजाराने दूख;द निधन झाले तसेच मृतूसमई ते ५२ वर्षाचे होते त्याच्यांवर गेल्या काही दिवसापासुन छ.संभाजी नगर याठिकाणी उपचार सुरू होते काल ( दि २० सप्टेंबर ) रोजी दूपारी त्याचे उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच्यावर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,बहिण,पुतणे,असा परिवार आहे तसेच ते नगर परिषदेचे कर्मचारी होते यामुळे ते सर्व परिचित होते तसेच पत्रकार सोमनाथ मोटे यांचे ते जेष्ठ बंधू होते.त्याच्या दूख:त आंदोलन लाईव्ह परिवार सहभागी आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...