मयत गोविंद बर्गे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
गेवराई दि १० ( वार्ताहार ) लुखा मसला गावचे माजी सरपंच गोंविद जग्गनाथ बर्गे यांनी स्वत;वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना वैराग पोलिस ठाणे हद्दीत घडली होती तसेच त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या नृतिका पुजा गायकवाड हीच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मयत माजी उपसरपंच गोंविद बर्गे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यस्कार करण्यात आले आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,नृतिका पुजा गायकवाड हीच्या सोबत प्रेम संबध जूळाल्यानंतर मयत गोविंद बर्गे यांनी तिच्यावर अफाट संपत्ती लुटवलेली असल्याने तसेच गेवराईत ला बंगला नावावर करण्यास नकार दिल्यानंतर मयत गोविंद यास पुजाने अबोला धरला होता याच नैराशातून त्यांने वैराग येथील पुजा गायकवाड हीच्या घराच्या समोर आपल्या मालकीच्या गाडीत स्वत;वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे तसेच मयत गोविंदला पुजा खोट्या बलात्काराच्या गून्ह्यात अडकविणार असल्याचा आरोप मयत गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केलेला आहे तसेच पुजा गायकवाड हीस पोलिसांनी अटक केली आहे तसेच मयत गोविंद बर्गे यांचा मृत्यूदेह ईन कॅमेरा शवविछेदनासाठी सोलापुर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला होता तसेच आज (दि १० सप्टेंबर ) रोजी गोविंदचा मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला तसेच गेवराई तालुक्यातील लुखा मसला याठिकाणी गोविंद बर्गे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पच्यात आई वडिल पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,असा परिवार आहे तसेच याठिकाणी हजोरोंच्या संख्येत नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होता