गेवराई दि. 28 (वार्ताहर) गेवराई येथील दैनिक सामना चे पत्रकार प्रदीप (नाना) जोशी व अरविंद जोशी यांचे वडील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भास्करराव जोशी [ वय वर्ष 80 ]यांचे बुधवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर गुरूवार दि.29 मे रोजी सकाळी 8 वाजता चींतेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा अरविंद , प्रदीप यांच्यासह तीन भाऊ ,दोन बहिणी, दोन मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भाऊसाहेब डावकर यांनी शाळेला संगणक तर परमेश्वर सोळंके यांच्याकडून शेतकऱ्यांना बीयाणे वाटप विविध उपक्रमांनी अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज पंडित गेवराई दि.8 (वार्ताहार) गेवराई शहरातील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळच्या वतीने आज छत्रपती...