
गढी जवळ अपघात गेवराईचे सहाजण ठार
गेवराई दि 27 ( वार्ताहार ) शहरातील संभाजी चौकातील सहाजन गढी परिसरात बंद पडलेली गाडी आनण्यासाठी गेले असता भरगाव येनाऱ्या कंन्टेनरने त्यांना जोराची धडक दिली तसेच यामध्ये सहाजनाचा जागिच मृत्यू झाला असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.तसेच बाळू आतकरे,मनोज करांडे,कृष्णा जाधव,दिपक सरोया,भागवत परळकर,सचिन ननवरे,सर्व राहणार गेवराई हे सगळे मयत झाले असल्याची माहिती गेवराई च्या आरोग्य विभागाने दिली आहे.हा अपघात आज (दि 26 रोजी ) रात्री 11:30 च्या दरम्यान घडला आहे सदरची बातमी कळताच गेवराई च्या उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली आहे