January 22, 2025

पोलिस अधीक्षक साहेब ऐवढ्या मोठ्या यंत्रणेत’ तिपालेच जबाबदार कसा?

पोलिस अधीक्षक यांच्या निर्णयाचे स्वागत पण?

गेवराई दि 31 ( वार्ताहार ) बीड पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी राज्य शासनाने नवनित कॉवत यांच्यावर सोपविली आहे तसेच ते जबाबदारी पुर्वक वागत देखील आहेत तसेच काल पोलिस अधीक्षक यांनी गेवराई उप विभागाला संलग्न असनाऱ्या चकलांबा पोलिस ठाण्याच्या अशोक तिपाले नामक कर्मचारी यांची बर्दापुरला बदली करण्यात आली असल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे तसेच पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या निर्णयाचे स्वागतच पण?ऐकटा अशोक तिपालेच जबादार कसा?असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड जिल्ह्याची कायदा व सुवैस्था कोंलमांडलेली यंत्रणा सरळ करण्याची जबाबदारी नूतन पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी स्विकारली आहे तसेच बीड जिल्हात अवैध वाळू वाहतूक हा कळिचा मुद्दा राहिलेला आहे त्यातच गेवराई तालुक्याचे नाव यात आघाडीवर आहे पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गून्हे शाखा,तसेच वाहतूक शाखा तसेच बीड जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाणे तसेच तिथल्या कर्मचारी यांची माहिती घेणे गरजेचं आहे बीड जालना रोडवर वाळू तस्कर यांच्या सोबत आपल्या वाळूच्या गाड्याचे लोकेशन करनारे अनेक कर्मचारी आढळतील ज्याचा थेट वाळूशी संपर्क आहे तसेच गेवराई पोलिस ठाण्यातील किती? वाळूच्या दाखल असनाऱ्या गून्ह्यात चक्क मुद्देमाल गायब आहे ऐवढंच नाही तर आर्म एक्ट सारख्या गून्ह्यातील जप्त बंदूक देखील गायब आहेत यांची चौकशी होणे गरजेचं आहे ऐवढ्या मोठ्या यंत्रणेत अशोक तिपालेच जबादार कसा?तसेच अन्य कर्मचारी यांचीही माहिती घेऊन पोलिस अधीक्षक नवित कॉवत यांनी कार्यवाई करण्याचे त्यांच्यासमोर तगडे अवाहन असनार आहे अशी चर्चा देखील बीड पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *