पोलिस ठाण्यात तक्रार दाखल न करून घेतल्यास नागरिकांनी उप विभागाशी संपर्क करावा – नीरज राजगूरू
गत वर्षीच्या तूलनतेन असंख्य कार्यवाह्यातून गून्हेगारी रोखण्यात यश
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) बीड जिल्हा पोलिस दलाची जबाबदारी सरकारने पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्यावर सोपविली आहे तसेच बीड जिल्ह्यात वाढती गून्हेगारी लक्षात घेता कर्तव्यदक्ष तसेच कायद्याचा वचक आबाधित राहण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा पोलिस दल पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या सुचनेवर चालत आहेत अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्याचे पालन चोख पद्धतीने न केल्यास त्यावर कडक व कायदेशीर कार्यवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत तसेच गेवराई उप विभागात नीरज राजगूरू यांनी पदभार स्विकारल्या पासून अनेक गून्ह्यात तसेच गून्हेगार यांना खमक्या पद्धतीत अपक्षीत उत्तर देऊन कायद्याचा धाक निर्माण केला आहे तसेच आता गेवराई उप विभागातील गेवराई,चकलांबा,तलवाडा,दूरक्षेत्र मादळमोही,दूरक्षेत्र उमापूर या ठिकाणी तक्रार न नोंद केल्यास व टाळाटाळ केल्या गेवराई उपविगाभागाशी संपर्क नागरिकांनी संपर्क साधावा असे अवाहन उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी केले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूक हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे तसेच यामध्ये तसेच ही तस्करी रोखण्यासाठी उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी कडक व कठोर पाऊले उचलली आहेत.विधानसभा, लोकसभा निवडणुक-2024 या काळात गुन्हेगार, उपद्रीवी लोकांवर प्रतिबंधक कारवाई करुन दोन्ही निडणुक कायदा ब सुक्रथा संभालण कोणताही अनुचीत प्रकार घडु विलेला नाही व निडणुका शांततेपार पाडले आहे. मराठा आरक्षण संबधाने रास्ता रोखो, मोर्चा, आंदोलने हे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना वेळोवेली सुचना देवुन आांदोलन बर्थीत हातळले आहेत.गुन्ह्यात घट सन 2023 मध्ये खुन,खुनाचा प्रयल्ल.जबरी चोरी,घरफोडी, चोऱ्या,मारामारी,ठकबाजी,दुखापत.बलात्कार,विनयभंग ,अपहरण व ईतर असे गुन्हे 800 होते परंतु सन 2024 मध्ये वर नमुद गुन्हे हे हे 684 दाखल झाले असुन तब्बल उप विभाग गेवराई येथे गुन्हेगारीवर वचक निर्माण करुन 206 गुन्ह्याची घट झोलेली आहे गुन्हेगारीवर प्रतिबंधक कारवाई हद्यपार/तडीपार 18 लोकांवर, महाराष्ट्र झोपडपटी दादा अधिनीयमा प्रमाणे जेरबंद-0 कलम 93 दारूबंदी कायदा प्रमाणे स्थानबब्ध कारवाई-44 कलम 107, 109,1 10 Crpc प्रमाणे एकुण -2770 केसेस मध्ये 4148 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे, कलम 122 Crpc 09 रात्री संशयीत फिरणारे लोक अवैद्य धंद्यावर कारवाईत वाढ जुगार केसेस -92 ,दारुबंदी केसेस – 284, गांजा केसेस – 03,कुंटनखाना केसस-02ईतर पोलिस कारवाई गुन्हे 96,अवैद्य वाळू केसेस 154 गुने दाखल कले आहे.वाहतुक केसेस 1492 दंड- 756700,सन 2023 चे तूलनेत सन 2024 मध्ये 92 गुन्ह्यांची पोलिस कारवाईत वाढ झाली असून गून्हेगारी तसेच तक्रारदार यांची तक्रार तात्काळ नोंद करूण न घेतल्यास व संबंधीत ठाणेदार तसेच ठाणे आंमलदार यांनी आपल्या कर्तव्यात कूसूर केल्यास त्यांच्यावर शासन नियमानूसार कडक कार्यवाई करण्यात येईल तसेच ठाण्यात तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास नागरिकांनी उप विभागाशी संपर्क करावा असे अवाहनही उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी केले आहे.