बीड :दि 21बीडच्या पोलीस अधिक्षक पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्तअसुन त्यांची एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते 2017 च्या बॅचचे आयपीएस आहेत.
अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती.त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वाना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे.कॉवत मुळचे राजस्थानचे असुन 2017 च्या बॅचचे आयपीएस आहेत.त्यांनी यापुर्वी धाराशिव येथे अतिरिक्त अधीक्षक म्हणून काम केले आहे तर सध्या ते संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...