April 19, 2025

अल्पशा मतावर वंचितची मदार?

गेवराई मतदार संघात वंचित फॅक्टर ठरणार फेल?

गेवराई दि 5 ( वार्ताहार ) गेवराई मतदार संघात ओबीसी फॅक्टर म्हणून पाहिले जाणारे उमेदवार प्रिंयका खेडकर यांना भाजप? चा राजकीय वारसा आहे तसेच या मतदार संघात ओबीसी फॅक्टर तसेच वंचित आघाडीने हा उमेदवार देऊन घोडचूक केली असल्याचे अनेक कार्यकर्ते यांचे म्हणने आहे तसेच अल्पशा मतावर विधानसभा निवडणूकीत वंचित च्या उमेदवार यांची मदार? असनार असल्याचे चित्र सध्यातरी गेवराई मतदार संघात पहायला मिळत आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत (दि 20 नोंहेबरला) मतदान प्रक्रीया पार पडणार आहे तसेच तिन दिवसांनंतर यांचा निकाल जाहिर होईल तसेच वंचित आघाडी कडून सौ प्रियकां खेडकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे तसेच त्यांना राजकीय वारसा आहे तसेच त्यांचे सासरे ऐकेकाळी गेवराई तालुक्यातील चकलांबा गटाचे जिप सदस्य होते व स्व गोपिनाथ मुंडे यांचे सहकारी होते आजही त्यांना तो शिक्का कायम आहे अशी चर्चा मतदार यांच्यात आहे केवळ जातिचे राजकारण म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली असावी असे तर्क मतदार करत आहेत विधानसभा निवडणूकीच्या रणधूमाळीत ओबीसी किंवा वंचितचा खरा मतदार यांच्या पर्यत त्या पोहचण्यात असमर्थ ठरल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे म्हणून खरा मतदार त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे दिसून येत असून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत यांचा परिणाम अल्पशा मतांवर दिसू शकतो असा अंदाज राजकीय जानकार व्यक्त करत असून वंचितची अल्पशा मतावर मदार? असनार असल्याचे चित्र गेवराई मतदार संघात दिसत आहे.तसेच त्या चकलांबा ग्रामंपचायतच्या विद्यमान सरपंच आहेत विधानसभा निवडणूकी ची आखणी किंवा खरा मतदार यांच्यापर्यंत हे उमेदवार पोहचू शकले नाहीत मताच्या आकडेवारीत वंचित कितीपत सरस ठरेल हे येणारा काळच ठरवेल असे म्हटले देखील वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *