अंबड दि 20 ( वार्ताहार ) आंबेजोगाई वरूण अंबडला जाणाऱ्या बसचा अपघात झाला तसेच सोलापुर कडे जाणाऱ्या कंन्टेनरने बसला अंबड परिसरातील सुखापुरी परिसरात जोराची धडक दिली तसेच या अपघातात बसचे चालक व वाहक यांच्यासह पाच ते सात जण यांचा जागिच मृत्यू झाला असल्याची माहिती असून ही घटना आज ( दि 20 सप्टेंबर ) रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,आंबेजाेगाई येथील बस अंबडला दररोज प्रमाणे जात होती तसेच सोलापूर कडे येणाऱ्या एका कंन्टेनरने अंबड जवळ सुखापुरी फाट्याजवळ जोराची घडक दिली तसेच हा अपघात झाला तसेच या अपघातात एसटीचे चालक वाहक तसेच पाच ते सात जण यांचा जागिच मृत्यू झाला आहे तसेच या घटनेमुळे वाहतूक कोंडी काही तास झाली होती तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.