शस्त्र साठा जप्त प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद
एसपींनी लक्ष घालून एसआयटी स्थापण करण्याची गरज
गेवराई दि 18 ( वार्ताहार ) उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांना माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी एकास अटक करूण गून्हाही दाखल केला परंतू ज्यांच्या घरात तलवारी सापडल्या अश्या लोकांची नावे चिरीमिरी करूण वगळले असल्याची माहिती आहे.तसेच अठरा तलवारी कश्यासाठी आणल्या गेल्या याचं कारण अद्याप सष्ट नाही.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, भगवान फकीरा पवार ( वय 40 वर्ष ) याने या तलवारी कुनाच्या आहेत तसेच हिरापूर परिसरातून या तलवारी जप्त केल्या आहेत तसेच यामध्ये उमापूर कनेक्शन काय?आहे गेवराई पोलिस हिरापूर येथील दादाराव मुंजाळ,गणेश मुंजाळ,संतोष उफाडे,बंडू गूंजाळ ,व ईतर दोन जणांच्या घरून प्रत्येकी एक तलवार जप्त केली आहे तसेच या प्रणातून चिरीमिरी करूण यांना वगळले असल्याची चर्चा आहे तसेच याप्रकरणात आणखी आठ जण रेकॉर्डवर घेण्यात आले आहेत त्यामध्ये बापूराव इंगोले,जग्गनाथ तिपाले,दिनकर तिपाले,संजय उर्फ मिठ्ठू तिपाले,दत्ता तिपाले,गणेश बूधनर,अशोक चव्हाण,भाऊसाहेब मुंजाळ,किशोर औटी दिपक भागूड या दहा जणांची नावे तपासांत समोर आली आहेत तसेच यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे हे प्रकरण फार अवघड आहे यामध्ये कोणता कट रचला जाऊ लागला होता त्याअंनूषगाने तपास होणे गरजेचं आहे या प्रकरणात बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जातिने लक्ष घालून राजपत्रीत अधीकारी यांच्या अदिपत्याखाली एसआयटीची नेमणूक करावी जेणे करूण सत्य समोर येईल या प्रकरणी तपास अधीकारी यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.