एसपींचा दणका जिल्हात 84 ठिकाणी छापे 116 जणांविरूद्ध गून्हे दाखल
बीड दि 16 ( वार्ताहार ) गेल्या महिना भरापुर्वी बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार अविनाश बारगळ यांनी स्विकारला तेव्हा पासून बीड जिल्हात चर्चेत असनारी वाळू वाहतूक व उपसा यांच्यावर त्यांनी प्रथम लक्ष केंद्रीत केले गेवराई तालूक्यातून यांची तस्करी जिल्ह्याला नविन नव्हती परंतू यामध्ये ठराविक अधीकारी तसेच पोलिस कर्मचारी यांचाही छूपा सहभाग असतो बीड च्या पोलिस खात्यात काम करणाऱ्या काही कर्मचारी यांच्या देखील गाड्या असल्याची माहिती असून बीड जिल्हात अवैध धंदे यांचे मनोधर्ये बारगळले असून आता एसपींनी खात्यातील कोणत्या कर्मचारी यांची वाहणे आहेत यांची माहिती घेऊन कार्यवाई करणे अपेक्षीत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था कोलमांडली होती परंतू पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ठाणेदार व अवैध धंद्दे यांची हवा टाईट केली आहे गेवराई तालुक्यातील वाळू तस्करी 90 टक्के बंद झाली आहे तसेच जे सूरू आहेत ते पोलिसच आहेेत यांना कोण?बंद करणार असा प्रश्न उदभवत असला तरी गेल्या दोन दिवसां पासून बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत 84 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून तब्बल 184 जणांविरूद्ध गून्हे दाखल झाल्याची घटना ईतिहासात बीड जिल्ह्यात प्रथमच आहे तसेच यामुळे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे कौतूकही होत आहे मटका,क्लब,गूटखा,अवैध दारू विक्री,अवैध वाळू तस्करी,असे हे गून्हे दाखल झाले आहेत तसेच आता पोलिस खात्यातील अवैध वाळू तस्करीत?सहभागी असलेले कर्मचारी यांना शोधण्याचे अवाहन बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या समोर असणार आहे.