January 22, 2025

नीरज राजगूरू यांच्या कार्यकाळात वाढत्या गून्हे गारीला लगाम 

वाळूच्या 52 गून्हात 61 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

गेवराई दि 21 ( वार्ताहार ) गेवराई तालूका गून्हेगारी विश्वाचं माहेरघर आहे याठिकाणी येनारा प्रत्येक अधिकारी याला रोखण्यात त्यांना फारसे यश मिळत नाही परंतू तालूक्यात सर्वाधिक गोदापात्र यातून वाळू चोरी अशी गंभीर गून्ह्यातील संख्येत वाढ कमी झाली आहे तसेच या प्रकरणी दाखल असलेल्या 52 गून्ह्यात 61 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ लोकांविरूद्ध एम पी डीऐ तसेच हद्दपारीच्या 8 कार्यवाह्या केल्या असून त्यांना जिल्हाबाहेर स्थानबद्ध केले आहे त्यांच्या आतापर्यतच्या डॉ नीरज राजगूरू यांच्या कार्यकाळात गून्हेगारी विश्वाला जबर लगाम लागला असल्याचे दिसून येत आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या वर्ष भरापूर्वी गेवराई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ नीरज राजगूरू यांना गेवराई याठिकाणी नियूक्ती मिळाली ते या ठिकाणी नियूक्त झाल्यापासून गून्हेगार यांच्या बाबद कठोर आहेत त्यांनी गेवराई तालुक्यात त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गेवराई,तलवाडा,चकलांबा,व दूरक्षेत्र उमापूर आणि मादळमोही या ठाणे प्रमुखांना कर्तव्या बाबद तसेच गून्हेगारी याविषयी कसलीही चूक अथवा अनियमीता खपवून घेणार नाही तसेच आत्तापर्यंत त्यांनी 194 गून्ह्यात 55 लाख यापेक्षा जास्त मुद्देमाल जमा केला आहे तसेच यात प्रामुख्याने अवैध वाळू तस्करी याला लगाम लावण्यासाठी 52 गून्ह्यात 61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून मराठा आंदोलन दरम्यान तालुक्यात कूठेही कायदा सुवैस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून अनेक तणावपुर्ण गावांत व वेगवेगळ्या ठाण्यात शातंता समितीच्या बैठका घेतल्या आहेत तसेच त्यांनी 65 ठिकाणी पोलिस बंदोबस्त केला आहे तसेच या प्रमुख कार्यवाई यात गांजा तसेच गूटखा या प्रकरणात गून्हेगारावर कठोरता पहायला मिळाली तसेच 4 जणाविरूद्ध हद्दपार व 4 जणांविरूद्ध एमपिडीऐ नूसार प्रमूख कार्यवाह्या केल्या आहेत त्यांच्या या कामगिरीमुळे गून्हेगारी विश्वात खळबळ माजली असून याला लगाम लागला असल्याचे दिसून येत आहे तसेच आपण यापूढेही गून्हेगार यांना कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण करनारे व जे जाणिवपुर्वक कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाई करून त्यांना शासन होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *